शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

दहा टक्के वाढू शकतो महागाई भत्ता

WD
सण उत्सवाला बघून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (डीए) दहा टक्के वाढ रण्याचे मन बनविले आहे. पुढील महिन्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि 30 लाख पेन्शन धारकांना मिळेल. सध्या केंद्रीय कर्मियांना 80 टक्के महागाई भत्ता मिळतो जो आता वाढून 90 टक्के होईल.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, असे माहीत पडले आहे की डीएमध्ये 10 ते 11 टक्के वाढ होण्याची घोषणा होऊ शकते, जी या वर्षाच्या 1 जुलैपासून प्रभावी असेल.