गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

या 10 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

WD
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 29 ऑक्टोबर 2013ला संदुर मॅगनीज एंड ऑयरन ओर्स, एलएंडटी, टायटन इंडस्‍ट्रीज, सीएट, जेके टायर, अदानी एंटरप्राइजेज, पोलारिज फायनेंशियल टेक्‍नालॉजिज, टाटा एलेक्‍सी, बीएफ यूटीलिटी, आयटीसी वर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.


टाइटन इंडस्‍ट्रीजला 252 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 249 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 254 रुपए एवं 258 रुपये आहे, जर हे 248 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 246 रुपये तसेच 243 रुपये होऊ शकतो.

अदानी एंटरप्राइजेजला 209 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 203 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 213 रुपए एवं 220 रुपये तसेच 202 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 197 रुपए एवं 187 रुपये होऊ शकतो.

जेके टायर एंड इंडस्‍ट्रीजला 115 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि113 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 118 रुपए एवं 121 रुपये तसेच113 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 111 रुपये तसेच 107 रुपये होऊ शकतो.

पोलारिज फाइनेंशियल टेक्‍नालॉजिजला 139 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 137 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 141 रुपये तसेच 144 रुपये आहे, जर हे 137 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 135 रुपये तसेच 133 रुपये होऊ शकतो.

संदुर मैगनीज एंड ऑयरन ओर्सला 526 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 521 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 534 रुपये तसेच 545 रुपये आहे, जर हे 520 रुपए के नीचे रहता है तो गिरकर 514 रुपये तसेच 502 रुपये होऊ शकतो.

टाटा एलेक्‍सीला 225 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 216 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 239 रुपए एवं 254 रुपये तसेच 214 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 202 रुपये तसेच 178 रुपये होऊ शकतो.

सीएटला 173 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 168 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 177 रुपए एवं 183 रुपये आहे, जर हे 168 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 163 रुपये तसेच 154 रुपये होऊ शकतो.

एलएंडटीला 967 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 960 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 975 रुपए एवं 988 रुपये तसेच 955 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 952 रुपये तसेच 938 रुपये होऊ शकतो.

बीएफ यूटीलिटीला 231 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 218 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 242 रुपए एवं 259 रुपये आहे, जर हे 216 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 206 रुपए एवं 182रुपये होऊ शकतो.

आईटीसीला 331 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 329 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 334 रुपए एवं 341 रुपये तसेच 329 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 324 रुपये तसेच 319 रुपये होऊ शकतो.


सौजन्य : मोलतोल.इन