बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

या 11 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

WD
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 17ऑक्टोबर 2013ला एशियन पेंटस, टाटा स्‍टील विप्रो, स्‍वान इंजीनियरिंग, एसएसएलटी, भारती एयरटेल, एमसीएक्‍स, टेक महिंद्रा, आईटीसी, हिंडाल्‍को, डीएलएफवर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

एशियन पेंटसला 482 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 477 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 485 रुपये तसेच 490 रुपये आहे, जर हे 476 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 474 रुपये तसेच 467 रुपये होऊ शकतो.

टाटा स्‍टीलला 312 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 307 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 315 रुपये तसेच 320 रुपये आहे, जर हे 306 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 304 रुपये तसेच 296 रुपये होऊ शकतो.

विप्रोला 515 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 510 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 518 रुपये तसेच 526 रुपये आहे, जर हे 508 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 504 रुपए एवं 498 रुपये होऊ शकतो.

स्‍वान इंजीनियरिंगला 112 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 110 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 113रुपये तसेच 115 रुपये आहे, जर हे 110 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 109 रुपये तसेच 107 रुपये होऊ शकतो.

एसएसएलटी (बीएसई कोड 500295)ला 185 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 183 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 187 रुपए एवं 190 रुपये आहे, जर हे 182 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 180 रुपये तसेच 177 रुपये होऊ शकतो.

भारती एयरटेलला 340 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 338 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 343 रुपये तसेच 348 रुपये आहे, जर हे 336 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 332 रुपये तसेच 329 रुपये होऊ शकतो.

एमसीएक्‍सला 490 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 483 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 495 रुपये तसेच 503 रुपये आहे, जर हे 481 रुपए के नीचे रहता है तो गिरकर 478 रुपये तसेच 466 रुपये होऊ शकतो.

टेक महिंद्राला 1587 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 1577 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 1593 रुपये तसेच 1605 रुपये आहे, जर हे 1570 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 1560 रुपये तसेच 1566 रुपये होऊ शकतो.

आईटीसीला 340 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 337 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 343 रुपये तसेच 347 रुपये आहे, जर हे 336 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 333 रुपये तसेच 330 रुपये होऊ शकतो.

हिंडाल्‍कोला 112 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 109 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 115 रुपये तसेच 118 रुपये आहे, जर हे 109 रुपए के नीचे रहता है तो गिरकर 107 रुपये तसेच 102 रुपये होऊ शकतो.

डीएलएफला 156 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 154 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 158 रुपये तसेच 162 रुपये आहे, जर हे 153 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 150 रुपये तसेच 147 रुपये होऊ शकतो.

सौजन्य : मोलतोल.इन