शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

हे 12 शेअर्स आज विकत घेऊन पाहा

WD
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 30 सप्टेंबर 2013 ला टाटा कम्‍युनिकेशंस, राडिको खेतान, बाटा इंडिया, बीपीसीएल, एलडर फार्मा, ट्री हाउस, अरबिंदो फार्मा, रिलायंस इंफ्रास्‍ट्रक्‍चर, एबीजी शीपयार्ड, आलकार्गो लॉजिस्टिक्‍स, ट्रुबो टेक, पोलारिज फायनेंशियल टेक्‍नालॉजिजवर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

अरबिंदो फार्माला 201 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 199 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 205रुपये तसेच 210 रुपये आहे, जर हे198रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन195 रुपये तसेच 189 रुपये होऊ शकतो.

राडिको खेतानला 128 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 126 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 130 रुपये तसेच 133 रुपये आहे, जर हे 126 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 124 रुपये तसेच 121 रुपये होऊ शकतो.

बाटा इंडियाला 852 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 842 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 863 रुपये तसेच 879 रुपये आहे, जर हे 838 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 830 रुपये तसेच 809 रुपये होऊ शकतो.

एलडर फार्माला 342 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 336 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 348 रुपये तसेच355 रुपये आहे, जर हे 335 रुपए के नीचे रहता है तो गिरकर 330 रुपये तसेच 319 रुपये होऊ शकतो.

बीपीसीएलला 329 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 326 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 339 रुपये तसेच 351 रुपये आहे, जर हे 325 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 316 रुपये तसेच 303 रुपये होऊ शकतो.

एबीजी शीपयार्डला 342 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 337 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 358 रुपये तसेच 376 रुपये आहे, जर हे 336 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 322 रुपये तसेच 301 रुपये होऊ शकतो.

ट्री हाउसला 255 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 252 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 261 रुपए एवं 266 रुपये आहे, जर हे 251 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 249 रुपये तसेच 241 रुपये होऊ शकतो.

ट्रुबो टेक (बीएसई कोड 504358)ला 186 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 184 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 188 रुपये तसेच191 रुपये आहे, जर हे 184 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 182 रुपये तसेच 178 रुपये होऊ शकतो.

आलकार्गो लॉजिस्टिक्‍सला 97 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 95 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 104 रुपये तसेच 110 रुपये आहे, जर हे 95 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 91 रुपये तसेच 82 रुपये होऊ शकतो.

पोलारिज फाइनेंशियल टेक्‍नालॉजिजला 127 रुपए के ऊपर खरीदें और 125 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 129 रुपये तसेच 131 रुपये आहे, जर हे 125 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 123 रुपये तसेच 121 रुपये होऊ शकतो.

टाटा कम्‍युनिकेशंसला 196 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 193 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 199 रुपये तसेच 205 रुपये आहे, जर हे 193 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 190 रुपये तसेच 184 रुपये होऊ शकतो.

रिलायंस इंफ्रास्‍ट्रक्‍चरला 397 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 395 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 401 रुपये तसेच 411 रुपये आहे, जर हे 389 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 386 रुपये तसेच 381 रुपये होऊ शकतो.


सौजन्य : मोलतोल.इन