शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

3 दिवसात बदलेल भाग्य, करा या वास्तू टिप्सचा प्रयोग

वास्तू काय आहे, लोक याला एवढं महत्त्व का देतात, हे सर्वांना माहीतच आहे. पण आज आम्ही तुम्हाला वास्तू शास्त्राशी निगडित त्या गोष्टींबद्दल सांगणार आहे, जे जाणून तुम्ही आश्चर्यात पडाल कारण अर्ध्याहून जास्त लोक ह्या चुका रोजच करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात रोजच अडचणी येतात.  
 
सूर्यास्त नंतर कधीही दूध, दही आणि कांदा नाही द्यायला पाहिजे, असे केल्याने भाग्य तुमचा साथ देत नाही.  
 
लोक नेहमी आनंदाच्या क्षणात मिठाई वाटतात पण ज्योतिष शास्त्र म्हणत की प्रत्येक 2 महिन्यात ऑफिसमध्ये आपल्या सहकार्‍यांसोबत  मिठाई वाटून त्याचे सेवन करायला पाहिजे, याने प्रगतीचा मार्ग खुलतो.  
 
रात्री जेवण झाल्यानंतर उष्टे भांडे सिंकमध्ये नाही ठेवायला पाहिजे, याने लक्ष्मी रुसते.  
 
लक्षात ठेवा की डस्टबिन घराच्या मुख्य दारासमोर ठेवू नये, असे केल्याने देखील घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.  
लक्षात ठेवाकी महिन्यातून एकवेळा घरात जरूरी खीर बनवा आणि लक्ष्मीला त्याला प्रसाद म्हणून द्या व नंतर घरातील लोकांबरोबर मिळून त्याचे सेवन करा, याने घरात दरिद्रता येत नाही.  
 
रोज झोपण्याअगोदर बाथरूम आणि किचनमध्ये एक बालंटी पाणी भरून ठेवा, याने धनलाभ होईल सोबतच प्रगतीचा मार्ग देखील उघडेल.