राष्ट्रपती यांच्या पत्नीचे निधन

Last Modified मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (12:47 IST)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी (सुवरा मुखर्जी) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी 10.51 मिनिटावर झाले. त्या 74 वर्षाच्या होत्या. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ट्विटर अकाउंटच्या माध्यमाने ही बातमी दिली.

श्वास घेण्यास त्यांना त्रास झाल्यामुळे 7 ऑगस्ट रोजी त्यांना आर्मी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यांना हार्ट अॅटेकपण आला होता.

आपल्या बायकोचे आरोग्य खराब असल्यामुळे त्या वेळेस ओडिशा दौर्‍यावर गेलेले राष्ट्रपती लवकरच परत दिल्ली आले होते. सुव्रा मुखर्जी यांचा जन्म आजच्या बांगलादेशामध्ये स्थित जसौरमध्ये 17 सप्टेंबर 1940 रोजी झाला होता. 13 जुलै 1957ला त्यांचे लग्न प्रणब मुखर्जी यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. सुव्रा मुखर्जी रवींद्र संगीताच्या गायिका आणि पेंटर देखील होत्या. त्यांनी दोन पुस्तक लिहिल्या होत्या.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग ...

तेजस्वी यादवचं लग्न निश्चित, आज ना उद्या दिल्लीत होणार रिंग सेरेमनी, संपूर्ण कुटुंब हजर
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता होणार बाळ ठाकरेंच्या कुटुंबाची सून
सध्या भाजप आणि शिवसेनेचे राजकीय संबंध चांगले नसले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवे ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला दिल्लीत राष्ट्रीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, १० जूनला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार असल्याची माहिती ...

नागालँड: काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी पीडित कुटुंबांना ...

नागालँड: काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी पीडित कुटुंबांना भेटणार
लष्कराच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ...

उद्या विजयी पदयात्रा काढून अखेर शेतकरी आंदोलन संपवणार

उद्या विजयी पदयात्रा काढून अखेर शेतकरी आंदोलन संपवणार
वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन बुधवारी संपुष्टात येऊ शकते. मंगळवारी सिंघू ...