आश्चर्यजनक ! काय सांगता , 65 वर्षांपासून या आजी वाळू खात आहे अखेर काय कारण आहे

Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (14:53 IST)
प्रत्येकाची खाण्या-पिण्याची आवड वेगळीच असते. ही सवय त्याच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट होते. एखाद्याची आवड घराच्या बांधकामात लागणारी वाळू खाण्याची असेल तर, वाचून आश्चर्य वाटले न ,होय ! हे खरं आहे. वाराणसी मध्ये राहणाऱ्या 80 वर्षाच्या कुसुमावती आजी गेल्या 65 वर्ष पासून वाळू खात आहे. आणि त्या जिवंत आहे.ठणठणीत आहे. डॉक्टर त्यांना बघून चक्रावले आहे. त्यांना वाळू खायला मिळाली नाही तर त्या अस्वस्थ होतात. आणि त्यांच्या पोटात वेदना होते. या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी त्या आपल्या आहारात वाळूचे सेवन करतात. त्यांनी यासाठी वेळा पत्रक देखील बनविले आहे. त्या संपूर्ण दिवसात 1 किलो वाळू खातात.

दररोज सकाळी आपण अनोश्यापोटी पाणी पितो या आजी वाळूचे सेवन करतात. नंतर मग
चहा घेतात. कुसुमावती आजी दररोज सकाळी 100 ग्राम वाळूचे सेवन करतात. नंतर चहा आणि न्याहारी घेतात. अशा प्रकारे दुपारच्या जेवण्याच्या पूर्वी आणि जेवल्यानंतर वाळूचे सेवन करतात.

वाळू खाण्याची सवय कशी लागली
वाळू खाण्याचे मुख्य कारण यांच्या पोटात होणारी वेदना आहे. यांच्या पोटात सतत वेदना व्हायची ती दूर करण्यासाठी एका वैद्याने ह्यांना अर्ध्या ग्लास दुधासह दोन चमचे वाळू खाण्याचा सल्ला दिला होता. कालांतराने ही त्यांची सवय आणि आवड बनली ही आवड 2 चमचा पासून आता
1 किलो वर आली आहे.

डॉक्टरांच्या मतानुसार, हा एक मनोवैज्ञानिक आजार आहे. जो सवय बनतो. या आज्जींना वाळू खाल्ल्यामुळे कोणता ही त्रास होत नाही. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कुठला ही आजार नाही. आजींना दोन मुलं आहे ,पण ते या पासून लांबच राहतातयावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

धक्कादायक ! एटीएममधून समोर आलेला लाजिरवाणा व्हिडिओ, ...

धक्कादायक ! एटीएममधून समोर आलेला लाजिरवाणा व्हिडिओ, मुलींसमोर पुरुषाने लघुशंका करायला सुरुवात केली
सोशल मीडिया एक अशी जागा आहे जिथे अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. जेव्हापासून हा ...

Omicron in Delhi: 'Omicron'चे दिल्लीत रुग्ण आढळले, LNJP ...

Omicron in Delhi: 'Omicron'चे दिल्लीत रुग्ण आढळले, LNJP मध्ये 12 संशयित रुग्ण दाखल
राजधानी दिल्लीत 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकाराचे 12 संशयित रुग्ण आढळले आहेत. सर्वांना लोकनायक ...

IIT प्लेसमेंट: 60 विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी रुपयांचे पॅकेज, ...

IIT प्लेसमेंट: 60 विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी रुपयांचे पॅकेज, IIT रुरकीच्या विद्यार्थ्यांसाठी 2.15 कोटी
कोरोना (कोविड-१९) नंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ...

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
निवासी भागात बिबट्या शिरल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ...

बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांच्या संपर्कात आलेले ...

बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांच्या संपर्कात आलेले 5 लोकही पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनने भारतात दस्तक दिली आहे. देशात ...