शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2016 (15:36 IST)

#WebViral विद्यार्थी लपवत आहे मोबाइलमध्ये गांजा

गोष्ट जेव्हा ड्रग्सची असेल तर लोक अशा जागेवर लपवतात की तुम्हाला आश्चर्यच होईल. केरळच्या विद्यार्थ्यांनी कॉमन पण अशा जागेवर गांजा लपवला आहे की लोकांना लोक आश्चर्यात पडले. त्यांनी ही ट्रिक फार वायरल होत आहे. काहींना आश्चर्यात टाकत आहे तर काहींसाठी ही कामाची बाब बनली आहे.   
 
अटक करण्यात आलेल्या तीन विद्यार्थी, ज्यात दोन अज्ञान आहे, एक चेक पोस्ट पार करण्याचा प्रयत्न करत होते. केरळच्या एक्साईज ऑफिसरला त्यांच्यावर संशय आला. त्यांच्याजवळ बर्‍याच गोळ्या आणि 230ग्रॅम गांजा मिळाला. त्यांनी पोलिसासमोर कबूल केले की त्यांच्याजवळ गांजा आणि इतर ड्रग आले होते.   
 
ऑफिसरला गांजा मोबाइलच्या बॅटरीच्या मागे मिळाला. या मुलांचे मोबाइल काम करत नव्हते. म्हणून ऑफिसरला या तिन्ही मुलांवर  संशय आला.