शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

पी.चिदंबरम नवीन गृहमंत्री

अर्थमंत्रालय पंतप्रधानांकडे

शिवराज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर आता या जागी नवीन गृहमंत्री म्‍हणून अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली आहे. चिदंबरम हे अर्थमंत्रीपदावर कार्यरत होते. आता त्‍यांच्‍या ताब्‍यातील अर्थमंत्रालय पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्‍याकडे असणार आहे.

आता राजीनामे देऊन काय?