गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2011 (13:08 IST)

युरोपला भारताकडून बेलआऊट पॅकेज

युरोपला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मोठी आर्थिक मदत देण्याच्या विचारात आहे. भारताने युरोपसाठी 2 अब्ज डॉलरच्या बेल आऊट पॅकेजची योजना आखली असून सरकारने संसदेत हा विषय उपस्थित केला.

सरकारने ही मदत देण्यासंदर्भात संसदेची परवानगी मागितली आहे. या पॅकेज अंदर्गत भारत युरोपला 2 अब्ज डॉलर कर्ज देणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 'एनएबी फंडअंतर्गत' हे कर्ज दिले जाणार आहे.