शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (22:03 IST)

रमझान विशेष: या लोकांना जकात दिली पाहिजे

1. फकीर
अशी व्यक्ती ज्याकडे काही वस्तू आहेत, परंतु निसाबपेक्षा कमी आहे, परंतु त्याच्याकडे प्रश्न विचारणे बेकायदेशीर आहे
 
2. मिस्कीन
अशी व्यक्ती ज्याकडे न खाण्याची सोय आणि न कपड्यांची
 
3. कर्जबाजारी झालेले
कर्ज असणारी व्यक्ती
 
4. मुसाफिर
ती व्यक्ती श्रीमंत असली तरही प्रवासात त्याचे पैसे संपले किंवा हरवले किंवा चोरीला गेले असल्यास
 
5. आमिल
जकात गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेले
 
6. मुकातिब
अशी व्यक्ती जी आपल्या मालकाला वस्तू देऊन आझाद होऊ पाहते
 
7. फी सबीलिल्लाह
अर्थात ईश्वरीय कामांसाठी पैसे खर्च करणे