आता बोला, सोने – चांदी पैशांपाठोपाठ जनावरांची चोरी

jersey cow
Last Modified सोमवार, 29 मार्च 2021 (09:34 IST)
अहमदनगर जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये पैसे, सोने चांदीचा ऐवज लुटल्याच्या घटना घडल्या होत्या.मात्र आता चक्क शेतकर्‍याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रुपये किमतींच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती गावच्या शिवारात असलेल्या महांडूळे वस्तीवर शेखर महांडूळे यांचा गायींचा गोठा असून
महांडूळे यांचे बंधू रामदास
गोठ्यात बांधलेल्या गायींना चारा टाकून घरात झोपण्यास गेले. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा गायींना चारा टाकण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील तीन गायींपैकी दोन गायी तेथे त्यांना दिसल्या नाहीत.याबाबत त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. याबाबत शेखर दत्तू महांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट
हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ...

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण
पुणे शहरासह जिलह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय.

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री ...

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे
गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार
ब्रिस्टल: भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राजने मंगळवारी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध ...