फोन टॅपिंग अहवाल लीक, सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल

cyber cell
Last Modified शनिवार, 27 मार्च 2021 (08:19 IST)
फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंबईच्या सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला याबाबत आता चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला एसआयडी प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत अल्यापासून काही गृहमंत्र्यांसह काही मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एक अहवाल लीक झाला असून विरोधकांनी या अहवालावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रश्मी शुक्ला (एसआयडी) प्रमुख असताना फोन विनापरवानगी काही मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. या फोन टॅपिंगचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केला असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यांचे फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. याच अहवालाच्या आधारावर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपने या अहवालावरुन राज्य सरकार पोलीसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

600 मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य

600 मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य
कृषी पंप जोडणी धोरणाचा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आढावा; उपकेंद्र निर्मितीला ...

खरीपासाठी राज्यात प्रथमच दीड लाख मेट्रिक टन युरियाचा साठा

खरीपासाठी राज्यात प्रथमच दीड लाख मेट्रिक टन युरियाचा साठा
यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच दीड लाख मेट्रिक टन युरियाचा साठा ...

लासलगावमध्ये म्युकर मायकॉसिसचे सहा तर येवला येथे चार रुग्ण

लासलगावमध्ये म्युकर मायकॉसिसचे सहा तर येवला येथे चार रुग्ण
नाशिकच्या लासलगाव येथे म्युकर मायकॉसिस या नव्या आजाराचे सहा तर येवला येथे चार रुग्ण ...

रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा ...

रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त
सामाजिक सुरक्षा विभागाने खेड तालुक्यातील मोई येथे सुरू असलेल्या एका रम्मी जुगार अड्ड्यावर ...

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – ...

मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार – उद्धव ठाकरे
मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती ...