NIA चा धक्कादायक खुलासा! सचिन वाझे यांनी विस्फोटक साहित्य खरेदी केले होते.

sachin waze
Last Modified बुधवार, 31 मार्च 2021 (19:38 IST)
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) सूत्रांनी बुधवारी दावा केला आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलीयाजवळील वाहनात जिलेटिनच्या कांड्या मुंबई पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी खरेदी केल्या आहेत. तथापि, त्याने स्फोटकांच्या स्रोतांबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएला असेही आढळले आहे की वाझे
यांनी आपल्या चालकासह एसयूव्ही अंबानींच्या निवास स्थानाजवळ उभी केली होती. सूत्रांनी सांगितले की एसयूव्हीमध्ये ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्या वाजे यांनी खरेदी केल्या.
सूत्रांनी सांगितल्यानुसार एनआयए कडे असे सीसीटीव्ही फुटेज असून घटनास्थळी वाझे यांची उपस्थिती दिसत आहे. ते म्हणाले की, तपासासंदर्भात एनआयची टीम मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या मुळे वाझेंच्या इतर बाबी कळतील.
सूत्रांनी सांगितले की,पोलिस प्रमुखांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) सह छेडछाड करण्याचे काही प्रयत्न केले गेले आहेत. ते म्हणाले की चौकशी एजन्सी याचा तपास करीत आहे. की आरोपी वाझे यांनी आजूबाजूच्या परिसरातील डीव्हीआर नष्ट केले आहे की नाही.
सूत्रांनी सांगितले की वाझे यांनी शेजारील ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर नष्ट करण्याचा प्रयत्न केले. त्यावेळी ते तिथेच वास्तव्यास होते. याव्यतिरिक्त, त्यांनी नंबर प्लेट जलाशयात टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले की, एनआयएने रविवारी गोताखोरांच्या मदतीने मिठी नदीतून 1 लॅपटॉप, 1 प्रिंटर, 2 हार्ड डिस्क, 2 वाहन क्रमांक प्लेट्स, 2 डीव्हीआर आणि 2 सीपीयू जप्त केले.वाझे यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सामग्रीसह एसयूव्ही उभारणे आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात एनआयए चौकशी करत आहे.
व्यापारी मनसुख हिरेन यांचे मृतदेह ठाण्याच्या मुंब्रा शहरात एका खाडीत आढळले होते.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

SMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं

SMA : चिमुकल्या वेदिका शिंदेला 16 कोटींचं इंजेक्शन मिळालं
अमृता दुर्वे स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA Type - 1) आजाराशी लढणाऱ्या वेदिका शिंदे या ...

पावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली

पावसामुळे कोट्यावधीची साखर पाण्यात भिजली
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे.कुठे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर कुठे ...

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव

WTC फाइनल 2021:टीम इंडिया ने जाहीर केले खेळाडूंचे नाव
न्यूझीलंडनंतर भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीही आपल्या 15 सदस्यीय संघाची ...

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट ...

नारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे ...

नारायण राणे: कट्टर शिवसैनिक ते ठाकरेंशी 'शत्रुत्व', कसा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास?
शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी ...