शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (14:03 IST)

अलिबागमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टर कोसळले

अलिबागजवळील मोरपाडा तळावर भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी कोसळले. चार अधिकारी जखमी झाले. हेलिकॉप्टर उतरत असताना ही दुर्घटना घडली.

दुर्घटना मोठी नसल्याचे नौदलाच्या सूत्रांन‍ी सांगितले आहे.