शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 8 जून 2015 (10:48 IST)

आज दहावीचा निकाल जाहीर

मार्च 2015 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल आज(सोमवारी) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे . राज्यातील 9 विभागांतून ही परीक्षा घेण्यात आली आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
 
विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका 15 जून रोजी सर्व शाळांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छाया प्रत हवी आहे, तंनी 29 जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत, असे मंडळाचवतीने स्पष्ट करण्यात आले.