शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: नाशिक , बुधवार, 25 एप्रिल 2012 (11:58 IST)

इगतपुरीजवळ अपघातात चार जण ठार

WD
इगतपुरीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर रायगडनगर येथे आज (बुधवार) सकाळी तवेरा आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चार जण ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगडनगर येथे तवेरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रय़त्न करत असताना हा अपघात झाला. मृतांमधील सर्वजण मालेगावचे रहिवासी आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास करत आहेत.