गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (10:19 IST)

रमेश कदम यांना अटक

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना अखेर अटक पुणे अटक करण्यात आली. त्यांना सीआयडी ने ताब्यात घेतले. 
 
कदम यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्यांचे आरोप लावण्यात आला आहे. हे घोटाळे यांनी  आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून केले आहे.