शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 30 जून 2015 (10:32 IST)

‘विक्रांत’च्या आठवणी जपणार

‘आयएनएस विक्रांत’ या देशाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे स्मारक उभारण्यास महापालिकेत मंजुरी मिळाली आहे.

विक्रांतवरील सामुग्रीतून नौदलाच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालय परिसरात देखणे शिल्प साकारण्यात येणार आहे.  वाहतूक बेट निश्चितीला मान्यता देणे आणि महापालिकेच्या पातळीवरील बाबींना आवश्यक ते सहकार्य झाल्यास लवकरच हे स्मारक उभे राहणार आहे.