गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

वाघ

एकदा संता आणि बंता जंगलात अडकतात व समोरुन वाघ येतो.
तेंव्हा डोके वापरुन संता वाघाच्या डोळ्यात माती फेकतो व पळतो.सोबत बंता ला पण पळायला सांगतो.
बंताः मी कशाला पळु ? माती तर तु फेकली आहे…….