testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सेक्सनंतर का झोपून जातात पुरूष

आपण अनेक महिलांनाही ही तक्रार करताना ऐकले असेल की सेक्सनंतर पार्टनर लगेच झोपून जातो. अशात अनेकदा महिलांना वाटतं की हे काही रोगाचे लक्षण तर नाही. पण घाबरण्याची गरज नाही कारण पुरुषांबरोबर होणारी ही सामान्य समस्या आहे. संभोगानंतर पुरुषांमध्ये होणार्‍या हार्मोनल बदलावामुळे असं होतं. चला जाणून घ्या आणखी काय कारणं आहे यामागे:
* सेक्सनंतर पुरुषांमध्ये होणारा रासायनिक बदल झोपेसाठी कारणीभूत आहे.
* सेक्स दरम्यान पुरुषांच्या शरीरात ऑक्सिटोसीन हार्मोनचा स्त्राव वाढतो ज्याने आराम मिळतो आणि नंतर प्रोलेक्टिनचा स्रावामुळे त्यांना झोप येते.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...