testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सेक्सला बनवा जास्त रोमांचक

lovers romance
जसे- जसे दिवस सरतात करण्याची प्रक्रिया अवजड वाटायला लागती. या तीन नवीन मार्गाने आपण आपली जास्त करू शकता...

बांधून द्या हात
जेव्हा तुमचा पार्टनर बेडवर लेटून तुमची वाट बघत असेल त्या वेळेस ऐकाऐक तिथे पोहचून त्याचे दोन्ही हात वरच्या बाजूला ला बांधून द्या. आणि डोळ्यावर पट्टी बांधून द्या. मग हळू-हळू त्याच्या पूर्ण शरीरावर स्पर्श करायला सुरू करा. अशा प्रकारे पार्टनर पूर्णपणे उत्तेजित होईल. अश्या वेड्याप्रकाराने सेक्स करण्याचा आनंद काही वेगळा असतो.
love
रोल प्ले
आपली फॅंटेसी भागवण्यासाठी हा प्रकार खूपच प्रभावी आहे. आपल्या पार्टनरला विश्वासात घेऊन दोघं आपआपली फॅंटेसी शेअर करावी. त्यानंतर त्याला आवडेल ती वेशभूषा करावी. किंवा पार्टनरच्या आवडत्या प्रोफेशनच्या भूमिकेत सादर व्हावे. या प्रकारे एक वेगळाच नवीनपणा अनुभवायला मिळेल.
कामुक नृत्य
कामुक नृत्यही सेक्सला रोमांचक बनवू शकतो. आपल्या पार्टनरला कामुक नृत्य करण्यासाठी प्रेरित करा. आणि पार्टनर नृत्य करत असताना त्याचा शरीरावर हळुवार हात फिरवा. कदाचित हा प्रकार पार्टनरला भावनोत्कटता मिळवण्यात मदत मिळेल.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...