गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

उद्‍घाटन सोहळ्यावर पावसाचे सावट

WD
ब्रिटनच्या हवामान खात्याने सोमवारी आठवड्याचा हवामान अंदाज प्रसिद्ध केला असून, त्यात शुक्रवारी होणार्‍या लंडन ऑलिम्पिकच्या उद्‍घाटन सोहळ्यावेळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे उद्‍घाटन सोहळ्याचा आनंद लुटण्याची स्वप्ने पाहणार्‍यांच्या आशेवर पाणी पडण्याची शक्यता आहे.