मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2013 : सेमी-फायनलमध्ये पोहोचली पीवी सिंधू

WD
चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू पीवी सिंधूने चीनची खेळाडू शिसिएन वँगचा पराभव करत 21−18, 21−17ने सेट जिंकून इतिहास रचवला आहे.

क्वार्टर फायनलमध्ये मिळालेल्या या विजयानंतर सिंधूने सेमी-फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर भरताला 1983 नंतर प्रथम हे पदक मिळाले आहे.