गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 31 मे 2012 (12:30 IST)

सानियाचे ऑलिम्पिक स्वप्न भंगले!

WD
भारताची सानिया मिर्झा हिला आज दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सानिया आणि मॅटेक सॅण्ड्स या जोडीचा रशियाच्या निना आणि रोमानियाच्या एडिना गॅलोविट्स-हॉल या जोडीने ३-६, ६-४, ५-७ असा पराभव केला. सानिया दुहेरी अव्वल दहा खेळाडूंच्या यादीतून बाहेर फेकली गेल्याने तिचे ऑलिम्पिक स्वप्न भंगल्यात जमा आहे.