शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: डेन्मार्क , बुधवार, 21 ऑक्टोबर 2015 (12:21 IST)

सिंधूचे जेतेपदावर लक्ष

डेन्मार्क ओपनमध्ये उपजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारताची स्टार ब्डॅमिंटनपटू पीव्ही सिंधू मंगळवापासून सुरु होणार्‍या फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होणार आहे. फ्रेंच ओपनमध्ये तिची सलामीची लढत चीनच्य वांग शिझियानशी होईल तर डेन्मार्क ओपनमध्ये दुसर्‍या फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या सायनाची लढत कॅनडाच्या मिशेली लीशी होईल. 275,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सायनासह कश्यप, श्रीकांतही सहभागी होत आहे.