शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: सांता फे (अज्रेटिना) , सोमवार, 18 जुलै 2011 (12:58 IST)

उरुग्वे सेमीफायनलमध्ये!

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत उरुग्वेने धक्कादायक विजयांची नोंद करताना सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत या संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या यजमान अज्रेटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4ने पराभूत केले. अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत दोन्ही संघ निर्धारित वेळेत 1-1ने बरोबरीत होते.

अखेरच्या क्षणी मैदानात उतरलेल्या कालरेस तेवेझला गोल करण्यात आलेले अपयश हे अज्रेटिनाच्या पराभवाचे कारण ठरले.