गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑलिम्पिक जोडी निवडण्याचे काम निवड समितीचे : भूपती

भारताचा आघाडीचा टेनिसपटू महेश भूपती याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोहन बोपन्नासोबत खेळण्याचे निश्चित असल्याचे सांगितले.

मात्र लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दुहेरीची जोडी निवडण्याचे काम निवड समितीचे आहे. त्यामुळे त्याबाबत आताच काही निश्चितपणे सांगता येणार नाही असे त्याने स्पष्ट केले.