शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

ऑलि‍म्पिकची मशाल हातात घेणार अमिताभ

PR
ऑलिपिंकची मशाल हाती घेण्याचा मान अमिताभ बच्चन यांना येथे निघणाऱ्या रॅलीत आज (गुरुवार) मिळणार आहे. उद्या ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा पार पडणार असताना, आपल्याला याबाबत ऑलिंपिक आयोजन समितीकडून निमंत्रण आल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

साऊथवॉर्क येथे सकाळी १०.३० वाजता निघणाऱ्या रॅलीत अमिताभ बच्चन ऑलिंपिकची मशाल हातात घेणार आहेत. हा माझ्यासाठी गौरवशाली क्षण असल्याचेली त्यांनी म्हटले आहे.