शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (13:38 IST)

जपानमध्ये रडण्याची स्पर्धा..

जपानमधील बेबी-क्राय सुमो स्पर्धा अगदी जगावेगळी म्हणावी लागेल. कारण या स्पर्धेत बाळांना रडायला लावले जाते. सुमोकडे पाहून बाळ तसेही रडतेच. याचाच प्रत्यय रविवारी आला. आरोग्यासाठी बाळ रडू नये म्हणून पालक प्रयत्न करतात, परंतु जपानमध्ये मात्र त्याच्या दीर्घ आरोग्यासाठी ही परंपरा चालवली जाते. सुमोने बाळांना रडवल्यानंतर तो सुदृढ होतो, अशी जपानी समाजाची धारणा आहे.