शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 13 जुलै 2015 (10:06 IST)

जोकोविचला विम्बल्डनचे तिसरे विजेतेपद

सर्बियाचा अव्वल मानांकित नोवाक जोकोविक याने स्वीसच्या रॉजर फेडररचा 7-6, 6-7, 6-4, 6-3 अशा सेटमध्ये पराभवर केला आणि तिसर्‍यांदा विम्बल्डनचे मानांकन जिंकले, तर 9 वे ग्रँडस्लम पदक पटकावले आहे. जोकोविक हा 2007 पासून विम्बल्डन (पुरुष) मानांकन स्वत: कडे राखण्यात पहिला सर्बियन खेळाडू ठरला आहे. 
 
33 वर्षी रॉजर फेडररचे विम्बल्डन जिंकणारा एक जुना खेळाडू बनण्याचा विक्रम जोकोविकने धुळीस मिळविले. जोकाविकचा हा 17 वा अंतिम सामना होता, तर फेडररचा 26 वा होता.