शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

नदालने केला फेडररचा पराभव

WD
एएफपी : जगातील शीर्ष दोन टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच और एंडी मरे याला सिनसिनाटी मास्टर्समध्ये अप्रत्याशित पराजयाचा सामना करावा लागला आणि रफेल नदालने चिर प्रतिद्वंद्वी रोजर फेडररचा पराभव केला.

जगातील तिसर्‍या नंबरचा खेळाडू नदालने फेडररचा 5-7, 6-4, 6-3 असा पराभव करत सेमीफायनलमध्ये जागा बनवली. दोघांमध्ये हा 31वा सामना होता ज्यात 21वेळा नदाल जिंकले आहे.