शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

पिस्टोरियसने मानले चाहत्यांचे आभार

WD
आपल्या प्रेयसीच्या हत्येचा आरोप असलेला दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिकपटू ऑस्कर पिस्टोरियसने जा‍मिनावर सुटका झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याचे कुटुंबीय आणि मृतक प्रेमिकासाठी करण्यात आलेल्या प्रार्थनेबाबत चाहत्यांचे आभार मानले. पिस्टोरियसच्या भावाने ट्विटरवर पिस्टोरियसचा हवाला देताना लिहिले, की आमचे कुटुंबीय आणि माझ्या प्रेयसीच्या कुटुंबासाठी प्रार्थना करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारा आहे.