शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

पेस- भूपती आमने सामने

WD
मोन्टेकार्लो मास्टर्स स्पर्धेत लियांडर पेस- जुर्गन मल्झर (ऑस्ट्रीया) या जोडीला दुस-या फेरीत भूतपी -बोपन्ना जोडीचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत पेस मेल्झर जोडीने बेंजामिन बॅलेर्ट-जी. कौलार्ड या स्थानिक जोडीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

पेस-मेल्झर जोडीने वाईल्ड बार्डधारक जोडीवर ६३-३, ७-५ अशी मात केली. महेश भूपतरोहन बोपन्ना जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.