गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , मंगळवार, 22 नोव्हेंबर 2011 (13:24 IST)

फेडररची विजयी सलामी

एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. विक्रमी सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना त्याने फ्रान्सच्या जोविल्डफ्रेड टोंगा याचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला.

पीट सॅम्प्रस आणि इव्हान लेंडल यांच्या इतकेच एटीपीची पाच विजेतेपदे पटकावलेल्या फेडररला सहाव्या वेळी ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.