शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 22 ऑक्टोबर 2011 (14:49 IST)

फॉर्म्युला वन रेसला सुप्रीम कोर्टाची मान्यता

देशातील बहुचर्चित फॉर्म्युला वन रेसला सुप्रीम कोर्टान मान्यात दिली असून, तिकीट विक्रीतून प्राप्त होणारी 25 टक्के रक्कम वेगळ्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश कोर्टाने आयोजकांना दिले आहेत. न्या. डी.के. जैन आणि न्या. ए.आर दवे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हे आदेश दिले.