गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

बिग बी लुटत आहे फ्रेंच ओपनची मजा

PR
फ्रेंच ओपन आता अत्यंत रंगतदार टप्प्यात पोहोचली आहे. यामुळे केवळ टेनिसप्रेमीच नव्हे तर बिग बी अमिताभ बच्चनही या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा आनंद लुटत आहे. मंगळवारी झालेल्या विल्फ्रेड त्सोंगा आणि नोवाक जोकोविच यांचातील सामना पाहताना चांगलीच मजा आली. जशी मजा आयपीएल पाहताना येते अगदी तशीचल असे बिग बीने ट्विटरवर म्हटले आहे.

फ्रेंच ओपनमध्ये यावेळी अनेक चढ-उतार पाहावयास मिळत आहेत. सेरेना आरि व्हीनस भगिनी पहिल्याच फेरीत गारद झाल्या तर महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांचे मिश्र दुहेरीत आव्हान कायम आहे.