शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Updated :माद्रिद , गुरूवार, 8 मे 2014 (12:37 IST)

रॉजर फेडररला दुसर्‍यांदा झाली जुळी!

स्विस येथील जागतिक टेनिनपटू रॉजर फेडरर याने आपल्याला दुसर्‍यांदा जुळी मुले झाल्याचे 'ट्‍विटर'वरून जाहीर केले. फेडरर व त्यांची पत्नी ‍मिर्का या दोघे खूप आनंदी झाले आहेत. म्हणून फेडरर याने माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

फेडरर आणि मिर्का यांना 2009 मध्ये दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. लिओ व लेणी अशी या दोघांची नावे त्यांनी ठेवली आहेत. फेडररच्या या दोन्ही मुली भविष्यात जागतिक किर्तीच्या टेनिसपटू होती, असेही तर्क लढविले गेले होते. फेडरर याने हे आश्वर्य असल्याचे म्हटले आहे.