गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबोर्न , गुरूवार, 28 जानेवारी 2016 (10:42 IST)

सानिया-मार्टिना अंतिम फेरीत

महिला दुहेरीतील अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांनी सलग 35 वा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसची अंतिम फेरी गाठली. 
 
सानिया-मार्टिना या इंडो-स्वीस जोडीने 13व मानांकित जुलिया जॉर्जेस-करोलिना पलिसकोव्हा या जर्मन-झेक जोडीचा 6-1, 6-0 असा अवघ 54 मिनिटात पराभव केला. सानिया पहिलंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीच अंतिम फेरीत पोहोचली आहे.