गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सानिया मिर्झा: मैदानावर व मैदानाबाहेर

PR
FILE

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने देशात महिला टेनिसला मानाचे स्थान मिळवून दिले. ती मैदान व मैदानाबाहेरही सारखीच चर्चेत राहिली. तीने ‍टेनिस व ग्लॅमरची योग्य सांगड घातली.

PR


इतक्यात तिने ट्विटरवर आपली काही छायाचित्र पोस्ट केली असून ती आपण यापूर्वी कधीही पाहिलेली नाहीत.

सानिया मिर्झा आपल्या मैत्रिणीसह

PR


सानिया मिर्झा टेनिस कोर्टवर फटका मारताना

FILE


सानिया आक्रमक अंदाजात

FILE