बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: दोहा , शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2012 (15:57 IST)

सानिया-वेस्नीना जोडी कतार ओपनमधून बाहेर

सानिया मिर्झा आणि एलेना वेस्नीना ही जोडी कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतच गारद झाली. त्यांना वेरा दुशेविना आणि शहर पीर या जोडीने 4-6, 4-6 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सुमारे सव्वातास चाललेल्या या सामन्यात सानिया आणि वेस्नीना जोडीला सूचर गवसला नाही. त्यामुळे त्यांना सहज पराभव पत्करावा लागला.