गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

WD
बुल्गेरियाच्या पेत्या नेदीलचेव्हाचा 21-15, 21-10 असा फडशा पाडून सायना नेहवालने स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बॅ‍डमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या सायनाचा हा पेत्यावरील एकूण सहावा विजय ठरला.

उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आता सायनाला तैवानच्या सहाव्या मानांकित तुझु यंग ताईचे आव्हान मोडून काढावे लागेल. या स्पर्धेत भारतातर्फे फक्त सायनाचेच आवस्हान शिल्लक आहे.