शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (10:34 IST)

सेरेना अव्वलस्थानी कायम

न्यूयॉर्क- अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स जाहीर करण्यात आलेल्या डब्ल्युटीए टेनिस क्रमवारीत 11,500 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. गतआठवड्यात पॅन पॅसिफिकचे जेतेपद पटकावणारी पोलंडच्या रँडवेन स्काने टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. तर जापान ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणारी सर्बियन येलेना यांकोविचने तीन स्थानाची प्रगती करताना नवें स्थान पटकावले आहे. स्पनेची युवर टेनिसपटू मुगूरूझा व कार्ला सुआरेज अनुक्रमे आठव्या व दहाव्या स्थानी आहेत.