शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

हॉट मारिया शारापोव्हाची मनमोहक अदा (फोटो)

रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओपनचे अजिंक्यपद ‘राणी’च्या थाटात जिंकून चारी ग्रॅण्डस्लॅम आपल्या नावावर केले आहे.

WD


रशियन ब्युटी मारिया नेहमी तिच्या खेळापेक्षा सौंदर्य व मादक अदांमुळे चर्चेत राहिली. नेहमी तिच्या खेळावर तिचे सौंदर्य भारी पडायचे.

WD


या अगोदर शारापोव्हाने 2004मध्ये विंबल्डन, 2006मध्ये अमेरिकी ओपन आणि 2008मध्ये आस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे.

WD

फ्रेंच ओपनच्या महिला एकेरित शारापोव्हाने इटलीच्या सारा इराणीचा सरळ सेटसमध्ये 6-3, 6-2असा पराभव केला. शारापोव्हा व इराणी पहिल्यांदाच अमोरासमोर होत्या.

WD