शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विजय तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

तेंडुलकरांचे साहित्य

तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्‍या तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्‍यांची नावेही त्यांनी 'कादंबरी एक व दोन अशी दिली.

कादंबरी एक १९९६
कादंबरी दोन २००५

लघुकथ
द्वंद १९६१
फुलपाखरे १९७०

नाटके
गृहस्थ १९७४
श्रीमंत १९५६
माणूस नावाचे बेट १९५८
बाळे मिळतात १९६०
गिधाडे १९६१
पाटलाच्या पोरीचे लगीन १९६५
शांतता कोर्ट चालू आहे १९६७
अजगर आणि गंधर्व ------
सखाराम बाईंडर १९७२
कमला १९८१
माडी (हिंदी) ----
कन्यादान १९८३
अशी पाखरे येती (हिंदी, मराठी) -----
सफर १९९१
पाहिजे जातीचे -----
माझी बहीण ------
मित्राची गोष्ट २००१
मी जिंकलो, मी हरलो ------
हिज फिफ्त वूमन ( इंग्रजी) २००४
घाशीराम कोतवाल १९७२

अनुवादित
आधे अधुरे, मोहन राकेश लिखित (मूळ हिंदी)
गिरीश कर्नाड तुघलक (मूळ कन्नड)
टेनिस विल्यम्स (मूळ इंग्रजी)

इंग्रजी साहित्यातही 'तें'
'सायलेंस द कोर्ट इन सेशन' प्रिया अधरकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' चा इंग्रजीत अनुवाद केला. १९७९
घाशीराम कोतवाल १९८४
द चर्नींग १९८५
द लास्ट डे ऑफ सरदार पटेल्स (नाटक)
मॉडर्न इंडिया ड्रामा २००१
मित्राची गोष्ट २००१
कन्यादान २००२