आजचा चौघडिया

कोणत्याही कार्याची सुरूवात शुभ मुहूर्तावर किंवा वेळेवर केली तर ते काम लवकर होण्याची किंवा यश‍ मिळण्याची शक्यता प्रबळ होते. हा शुभ वेळ चौघडियामध्ये आपल्याला मिळू शकतो. येथे आम्ही चौघडिया पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शुभ
अमृत
लाभ
ते पर्यंत रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
6:00 AM 7:30 AM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
7:30 AM 9:00 AM चर काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ
9:00 AM 10:30 AM लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत रोग
10:30 AM 12:00 PM अमृत रोग लाभ शुभ चर काल उद्वेग
12:00 PM 1:30 PM काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर
1:30 PM 3:00 PM शुभ चर काल उद्वेग अमृत रोग लाभ
3:00 PM 4:30 PM रोग लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत
4:30 PM 6:00 PM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
ते पर्यंत रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
6:00 PM 7:30 PM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
7:30 PM 9:00 PM चर काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ
9:00 PM 10:30 PM लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत रोग
10:30 PM 12:00 AM अमृत रोग लाभ शुभ चर काल उद्वेग
12:00 AM 1:30 AM काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर
1:30 AM 3:00 AM शुभ चर काल उद्वेग अमृत रोग लाभ
3:00 AM 4:30 AM रोग लाभ शुभ चर काल उद्वेग अमृत
4:30 AM 6:00 AM उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चर काल
विशेष : दिवसा व रात्रीच्या चौघडियाची सुरुवात क्रमश: सूर्योदय व सूर्यास्तापासून होते. प्रत्येक चौघडियाचा काळ दिड तासाचा असतो. वेळेनुसार चौघडिया शुभ मध्यम व अशुभ या तीन भागात विभागला जातो. यात अशुभ चौघडियाच्या वेळी शुभ कार्य करणे टाळावे.

शुभ चौघडिया -- शुभ (स्वामी गुरु), अमृत (स्वामी चंद्र), लाभ (स्वामी बुध)

मध्यम चौघडिया -- चर (स्वामी शुक्र)

अशुभ चौघडिया -- उद्वेग (स्वामी सूर्य), काल (स्वामी शनि), रोग (स्वामी मंगळ)