|| सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे ||
|| राम लखनु सुनि भए सुखारे ||
बालकांडतील वाटिकेतून फूल आणल्यावर विश्वामित्रांचा आशीर्वाद
फळ: प्रश्न फारच चांगला आहे, काम जरूर पूर्ण होईल.
|| सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे ||
|| राम लखनु सुनि भए सुखारे ||
बालकांडतील वाटिकेतून फूल आणल्यावर विश्वामित्रांचा आशीर्वाद
फळ: प्रश्न फारच चांगला आहे, काम जरूर पूर्ण होईल.
|| उधरें अंत न होइ निबाहू ||
|| कालनेमि जिमि रावन राहू ||
बालकांडच्या सुरूवातीला चांगल्या लोकांची सोबत करण्याची शिकवण.
फळ: हे काम सोडून द्या, यशाबद्दल आशंका आहे.
|| बिधि बस सुजन कुसंगत परहीं ||
|| फनि मनि सम निज गुन अनुसरहीं ||
बालकांडाच्या सुरूवातीला वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला
फळ: वाईट लोकांपासून दूरच रहा हे काम बहुतेक होईल.
|| प्रबिसि नगर कीजै सब काजा ||
|| हृदय राखि कोसलपुर राजा ||
सुंदरकांडमध्ये हनुमानच्या लंका प्रवेशाचा प्रसंग.
फळ: देवाचे ध्यान धारणा करावी यश वाट बघत आहे.
|| मुद मंगलमय संत समाजू ||
|| जिमि जग जंगम तीरथ राजू ||
बालकांडात संतांच्या सत्संगातील महत्वाचा प्रसंग.
फळ: मनोरथ चांगला आहे, काम सुरू करा पूर्ण होईल.
|| होइ है सोई जो राम रचि राखा ||
|| कोकरि तरक बढावहिं साषा ||
बालकांडातील शिवपार्वती यांच्यातील सुरूवात.
फळ: काम होण्याबद्दल आशंका आहे, हे दैवावर सोडून द्यावे तेच चांगले आहे.
|| बरुन कुबेर सुरेस समीरा ||
|| रन सनमुख धरि काह न धीरा ||
लंका कांडातील विधवा मंदोदरीचा वियोग.
फळ: गप्प बसा काम पूर्ण होणार नाही.
|| गरल सुधा रिपु करय मिताई ||
|| गोपद सिंधु अनल सितलाइ ||
हनुमानाचा लंकेत प्रवेशाचा प्रसंग.
फळ: संकल्प फार चांगला आहे, आपले काम पूर्ण होणार.