कुंभ राशिच्या लोकांना 4 व 8 हे अंक भाग्यशाली आहेत 4 च्या साखळीतील 4 व 8 अंकांची श्रृंखला आपल्यासाठी भाग्यशाली आहे अर्थात 4, 13, 22, 31, 40, 49 व असेच पुढे तर 8 च्या साखळीतील 8, 17, 26, 35, 44, 53, 62, 71, 80... हे अंक शुभ आहेत याशिवाय 5 व 6 हे अंक शुभ आहेत 3 व 7 हे अंक सम आहेत तर 1, 2 व 9 हे अंक अशुभ आहेत. जर आपण या अंकांची शुभाशुभता लक्षात घेतली तर आपल्याला नक्कीच यश येईल.