मेष - शारीरिक जडण-घडण

आपल्या राशीच्या लोकांचे शरीर मजबूत व बांधा प्रभावशाली असतो. जो आपल्या व्यक्तीमत्वाला शोभा देतो. मध्यम ऊंची व चांगले आरोग्य यामुळे आपण इतरांवर सखोल प्रभाव पाडता. आपल्या हाताच्या बोटांपेक्षा आपल्या हाताचे तळवे मोठे असतात. कपाळही मोठे असते. आपल्या डोक्यावर किंवा कपाळावर कोणत्याही भागावर जखमेची खुण राहेल. तर चेहर्‍यावर तिळ असेल. या लोकांच्या भुवया नेहमी वरती असतात. ते नेहमी चौकस असतात. त्यांचे डोळे अशक्त असतात. या राशिचा प्रभाव कपाळावर असतो त्यामुळे या लोकांना मानसिक शांति मिळत नाही. या लोकांमध्ये उष्णता अधिक असते.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने ...

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते ...

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
कर्‍हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥रहिवास केला कनक शिखरीं ॥अर्धांगीं शोभे म्हाळसा ...

श्री सूर्याची आरती

श्री सूर्याची आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा ।उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥पद्मासन सुखमुर्ती ...

घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा ...

घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा लावावा
धार्मिक मान्यतेनुसार, घरात सुख-समृद्धी राहण्याकरिता आणि जीवनातील अनेक अडचणी दूर ...

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी

Shani Dev Aarti Marathi शनि आरती मराठी
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवाआरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती
दत्त संप्रदायात गुरुचरित्रला "पाचवा वेद" असे संबोधले जाते, कारण यात आध्यात्मिक ज्ञान, ...

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या ...

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी
महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी वट पौर्णिमा १० जून रोजी असून सकाळी ११.३५ मिनिटाला पौर्णिमा ...

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे ...

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते
सीताफळ चवीला गोड आणि थंडगार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय बनते. ...

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ...

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?
मसूर डाळीत फोलिक ॲसिड (Folic Acid) आणि सेलेनियम (Selenium) असते, जे शुक्राणूंच्या ...

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर ...

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा
भंगार किंवा नादुरुस्त वस्तू: तुटलेली भांडी, खराब उपकरणे (उदा., मिक्सर, ओव्हन) किंवा ...