कर्क - व्यक्तिमत्व

कर्क राशिवाले आपल्या भावनांना सहजतेने इतरांच्या समोर जाहीर करत नाही. आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही परंतु आपला भावनात्मक स्तर फार उच्च असतो. आपल्या मनात काय आहे हे समजणे कोणासाठीही सहज शक्य नसते. आपल्या राशीचा विशिष्ट प्रभाव आपल्याला मूडी बनवतो. निकट भविष्यात घडणार्‍या घटनांचे भान कधीकधी आपल्याला वेळेच्या आधीच येते. चंद्रमाशी संबंधित असल्याने या राशिच्या लोकांची मनःस्थितियां क्षण-क्षणला परिवर्तित होत असते. हे दुसर्‍यांच्या मनोभावना लगेच अोळखतात. कर्क राशि चे लोक दृढ़ असतात तसेच ते दुर्बलपण असतात. कर्क राशि वाले व्यक्ति सज्जन व विनम्र असतात. कर्क राशिवाले कल्पना प्रधान व भावुक असतात. दुसर्‍यांचा् भावना समजून घेण्यात त्यांना रस असतो. यांना आपल्या जन्म स्थानाबद्द लगाव असतो यांना मान-सम्मान, आदर मिळावा अशी विशेष इच्छा असते. या राशच्या लोकांना मुर्ख बनवणे सोप्पे असते.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती ...

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!
बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी ...

शनि जयंतीला शनि देवाचे 108 नावे मंत्र आणि अर्थासहित वाचा

शनि जयंतीला शनि देवाचे 108 नावे मंत्र आणि अर्थासहित वाचा
शनि देवाचे 108 नावे मंत्र आणि अर्थासहित 108 Names of Shani Dev, Shani Dev Ashtottara ...

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो
शनी देव न्यायाचे देव आहे. आपल्यात या 22 चांगल्या सवयी असल्यास असे समजावे की शनी देव ...

Shani Jayanti 2025 Wishes Marathi शनी जयंती शुभेच्छा मराठी

Shani Jayanti 2025 Wishes Marathi शनी जयंती शुभेच्छा मराठी
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करोआणि विवेकी निर्णय ...

Shani Jayanti 2025 शनि जयंतीला शनिदेवांना हे नैवेद्य अर्पण ...

Shani Jayanti 2025 शनि जयंतीला शनिदेवांना हे नैवेद्य अर्पण करा
या वर्षी साजरी होणारी शनि जयंती हा न्यायदेवता शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे ...

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती
दत्त संप्रदायात गुरुचरित्रला "पाचवा वेद" असे संबोधले जाते, कारण यात आध्यात्मिक ज्ञान, ...

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या ...

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी
महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी वट पौर्णिमा १० जून रोजी असून सकाळी ११.३५ मिनिटाला पौर्णिमा ...

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे ...

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते
सीताफळ चवीला गोड आणि थंडगार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय बनते. ...

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ...

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?
मसूर डाळीत फोलिक ॲसिड (Folic Acid) आणि सेलेनियम (Selenium) असते, जे शुक्राणूंच्या ...

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर ...

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा
भंगार किंवा नादुरुस्त वस्तू: तुटलेली भांडी, खराब उपकरणे (उदा., मिक्सर, ओव्हन) किंवा ...